राजु मुल्ला
शिवसेना उपविभागप्रमुख

Social Worker & Politician.

About Me
मी राजु युसुफ मुल्ला, शिवसेना शाखाप्रमुख शाखाक्रमांक: ४ . साल १९८६ पासून शिवसेनेत शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे,शिवसेनाप्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या प्रभावामुळे मी शिवसेनेकडे आकर्षित झालो, बाळासाहेबांनी सांगितलेला शिवसेनेचा जो हेतू आहे की २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण याचा मीही पुरस्कर्ता आहे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे स्थानिक विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक आणि माझे सहकारी सर्व उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, सर्व महिला व पुरुष शिवसैनिक यांच्या सहकार्याने स्थानिक लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य मी अविरत चालू ठेवले आहे. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी खाली दिलेल्या ई-मेल किव्वा फोन नंबर चा वापर तुम्ही करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.
My Work
Social Work
Politcal Work